E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
Wrutuja pandharpure
30 May 2025
नवी दिल्ली
: भारताचा तिहेरी उडीपटू प्रवीण चित्रावळ याने गुरुवारी सर्वोत्तम कामगिरी करत आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्य पदकाला गवसणी घातली. त्याच्या या कामगिरीमुळे भारताचे नाव उंचावले आहे. त्याने तब्बल १६.९० मीटर अशी उडी मारली.
या शानदार कामगिरीनंतर आपले मत मांडताना प्रवीण म्हणाला की आजचा दिवस माझ्यासाठी चांगला होता. पहिल्या दोन प्रयत्नात मी पहिल्या आठ क्रमांकाच्या उडीपटूंमध्ये समाविष्ट झालो. त्यानंतर तिसर्या प्रयत्नात मला रौप्य पदकाला गवसणी घालता आली. या कामगिरीमुळे मी अत्यंत आनंदी आहे. मी पहिली उडी १६.६० मीटर, दुसरी उडी १६.६७ मीटर आणि तिसरी उडी १६.९० मीटर अशी मारली.
Related
Articles
पिंपरी पालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा
12 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड
17 Jun 2025
मैत्रिणीकडून होणार्या छळाला कंटाळून रियल इस्टेट एजंटची आत्महत्या
16 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
मुशफिकरू रहिम,नजमुल होसिन शॅन्टो यांची शतके
18 Jun 2025
इयत्ता अकरावीची कोटाअंतर्गत प्रवेशप्रक्रिया सुरु
13 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !